अर्थ : काहीतरी अनिष्ट घडेल किंवा नुकसान होईल अशा शंकेने व्याकूळ होणे.
उदाहरणे :
परीक्षेत नापास तर होणार नाही या विचारानेच मी घाबरून गेले.
समानार्थी : घाबरणे, भयभित होणे
अर्थ : भय किंवा दुःखाने मन विचलित होणे.
उदाहरणे :
काही विपरीत तर घडणार नाही या शंकेने मन घाबरत आहे.
समानार्थी : घाबरणे
भिणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhine samanarthi shabd in Marathi.